यकृत खराब झाल्याची 6 लक्षणे दररोज दिसतात

29th June 2025

Created By: Aarti Borade

यकृताशी संबंधित समस्यांची लक्षणे रोजच्या जीवनात दिसू शकतात

थकवा आणि अशक्तपणा यकृताच्या खराबीचे प्रमुख संकेत असू शकतात

लघवीचा रंग गडद पिवळा होणे कावीळ किंवा यकृताच्या समस्येचे लक्षण आहे

भूक न लागणे आणि सतत मळमळणे यकृताच्या नुकसानाचे संकेत देतात

त्वचेवर खाज किंवा पिवळसरपणा दिसणे यकृताच्या समस्येचे गंभीर लक्षण आहे

पोटदुखी, विशेषतः उजव्या बाजूला, यकृताच्या सूजेचे संकेत असू शकते