अशा जागी क्षणभरही थांबणे म्हणजे मृत्यूसमान, प्रत्येक क्षणाला मृत्यू..
8 August 2024
Created By: Atul Kamble
आचार्य चाणक्य यांनी जीवनाचे नितीशास्र सांगितले आहे
चाणक्यांचा श्लोक आहे 'वरं प्राणपरित्यागो मानभङ्गन जीवनात् । प्राणत्यागे क्षणां दुःख मानभङ्गे दिने दिने॥
मानवाने आपल्या सन्मानाशी कधीही तडजोड करु नये असे या श्लोकात म्हटलेय
ज्या जागी सन्मान होत नाही ती जागा माणसासाठी मृत्यूलोकासमान असते
चाणक्याने अपमानापेक्षा मृत्यू बेहत्तर म्हटलेय, कारण अपमान आयुष्यभर छळतो
ज्या जागी अपमान होत असेल त्या जागी एक क्षणही थांबू नये
अपमानाची कडू घोट पिणाऱ्या व्यक्तीची पत देखील समाजात कमी होते, लोकही साथ सोडतात
कास्यं पदक विजेता मनु भाकर हीला आवडतात या डिशेस,पहा रेसिपी