कास्यं पदक विजेता मनु भाकर हीला आवडतात या डिशेस,पहा रेसिपी
6 August 2024
Created By: Atul Kamble
मनु भाकरने पॅरिस ओलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करीत कास्यं पदक जिंकले
मनुने 10 मीटर एअर पिस्टल सिंगल्स आणि मिक्स्डमध्ये ब्रॉंझ मेडेल जिंकलेय
मनु तिच्या सौदर्याबद्दल तसेच तिच्या खवय्येपणाबद्दलही प्रसिद्ध आहे
आईच्या हातचा आलू का पराठा ही तिची फेव्हरेट डिश आहे
उकडलेले बटाटे,पीठ,कांदा, तूप , मीठ, हीरवी मिर्च्या, गरम मसाला,धनिया पावडर एकत्र मिक्स करा
उकडलेले बटाटे मॅश करुन फ्रिजमध्ये ठेवावे,थोड्यावेळाने बारीक कांदा, मिरची सर्व मिक्स
पराठ्यासाठी पीठ मळावे,त्यात मिक्स्चर भरण्यासाठी ते सॉफ्ट असावे
पिठाच्या रोट्या करुन त्यात मिक्स्चर भरुन त्या रोठ्या तेल किंवा तूपावर भाजाव्या
13 वर्षांनंतरही 'एडल्ट स्टार' म्हणून ओळखल्याने सनी लियोनी नाराज