आयुर्वेदानुसार कोणत्या ज्युसमध्ये विटामिन्स बी-12 जादा असते ?

18 May 2025

created by : अतुल कांबळे 

आंब्याच्या कोयीच्या ज्युसमध्ये जादा विटामिन्स बी-१२ असते.आंब्याची कोय भिजवून त्याचा रस तयार होतो

अश्वगंधा वनस्पतीत भरपूर प्रमाणात बी-१२ विटामिन्स असते

तुम्ही मासांहारी असाल तर अंडी आणि मांसात बी-१२ विटामिन्स असते

जर विटामिन्स बी-१२ ची कमतरता असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि विटामिन्स बी-१२ सप्लीमेंट घ्या

शहाळ्याच्या पाण्यातील इलेक्ट्रोलाईट्स शरीराला हायड्रेट करते.जे विटामिन्स बी-१२ च्या शोषण्यास मदत करते

बिटमध्ये आयर्न, फोलेट, विटामिन्स बी-१२ असते.शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते

 हिरव्या पालेभाज्या उदा.पालक,केळी आणि कोबीत विटामिन्स बी-१२ असते