आचार्य चाणक्य यांच्यामते, माणसाने ही चूक टाळली पाहिजे. कारण ते महापाप असतं. 

या महापापासाठी  माणसाला कधी माफी  मिळत नाही,  असं आचार्य  चाणक्यनी म्हटलय. 

चाणक्य म्हणतात अशी  चूक करणारा माणूस  महापापी असतो.

शस्त्र चालवूनच नाही, शब्दांनी सुद्धा  माणूस समोरच्याला  घायाळ करतो.

शब्दांनी स्पर्शाशिवाय समोरच्यावर वार  करता येतो.

चाणक्य यांच्या मते, आई-वडिलांना अपशब्द बोलून त्यांचं मन दुखावलं  असेल, तर तो  महापापी आहे  

माणसाला या पापासाठी  कधी क्षमा मिळत नाही,  असं चाणक्य म्हणतात.