एअरटेलने प्रीपेड युजर्सना जोरदार झटका दिला आहे. 219 रुपयाच्या प्लानमध्ये मोठा बदल केला आहे. pic credit : freepik/Airtel

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

219 रुपयाच्या रिचार्ज प्लानमध्ये आता  प्रीपेड युजर्सना पहिल्याच्या तुलनेत कमी  वॅलिडिटी मिळणार.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

एअरटेलच्या या प्रीपेड प्लानमध्ये आधी 30 दिवसांची वॅलिडिटी ऑफर होती. पण आता  28 दिवसांची वॅलिडिटी मिळेल.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

28 दिवसांच्या वॅलिडिटीच्या हिशोबाने 219 रुपयाच्या या प्लान प्रतिदिवसाचा खर्च जवळपास 7.82 रुपये आहे.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

हा प्लान 3GB डेटा, 300SMS आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा  फायदा होतो.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

या प्लानसोबत स्पॅम अलर्ट, फ्री लाइव्ह टीव्ही त्याशिवाय फ्री हॅलोट्यूनचा सुद्धा फायदा मिळतो.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

jio कडे 28 दिवसांच्या वॅलिडिटीचा स्वस्त प्लान 189 रुपयांचा आहे. vi कंपनीचा 28 दिवसांचा स्वस्त प्लान 218 रुपयांचा आहे.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab