ओल्या बुटांमुळे पायांना इन्फेक्शन होतेय? करा हे उपाय
12th July 2025
Created By: Aarti Borade
पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा
बूट नियमितपणे धुवा आणि नंतर वाळवत ठेवा
कॉटनचे मोजे वापरा, ते ओलसर झाल्यास त्वरित बदला
पायांना हवा खेळती ठेवणारे बूट निवडा
बूट वापरण्यापूर्वी पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा
लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा