शिलाजीत पण यापुढे फिके, ही वनस्पती खाल्ल्याबरोबर घोड्यासारखी ताकद
22 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
शारीरिक तंदुरुस्ती आणि ताकदीसाठी शिलाजीतचे सेवन
शिलाजीतसारखीच या वनस्पतीमध्ये मोठी ताकद
अश्वगंधाचे फायदे सर्वांनाच माहिती आहे. ही वनस्पती फायदेशीर
आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा अनेक वर्षांपासून वापर
अश्वगंधा आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या काही भागात आढळते
महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाबसह उत्तर भारतात होते लागवड
शक्तीवर्धक, वीर्यवर्धक, ऊर्जा प्रदान करणारी, मानसिक थकवा घालवणारी म्हणून ओळख
गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा