पचनयंत्रणा कमजोर असेल तर हे 5 फूड्स टाळा

1 DEC 2025

Created By: Atul Kamble

ज्या लोकांची आतडी कमजोर असतील त्यांनी हे पाच पदार्थ खाणे टाळावे. कारण हे पदार्थ पोटात एसिड तयार करतात

गॅसचा त्रास असेल तर सॉफ्ट ड्रिंक पिणे टाळावे. कारण त्यांच्या पोटातील गॅस आणखी वाढतो.

बीन्स कमजोर आतडी असतील तर अजिबात खाऊ नये. यात ग्लॅक्टोसाईड नावाची शुगर असते त्याने ब्लोटींग वाढते.

ब्रोकली किंवा फुलकोबी यांनी देखील अल्फा ग्लॅक्टोसाई़ड गॅस आणि ब्लोटींगचा धोका असतो.

डाळीत प्रोटीन असले तरी कमजोर पचन शक्ती असेल तर टाळावे. यातील इंडाईजेशन गॅसची समस्या वाढवते.

गव्हाच्या चपात्यात ग्लुटेन जास्त असते. त्यामळे पोटाच्या अपचनात चपाती खाऊ नये