सुर्यास्तानंतर ही 5 कामे टाळा, अन्यथा लक्ष्मी नाराज होते...

18 May 2025

created by : अतुल कांबळे 

 हिंदुधर्मात वास्तूशास्राला खूप महत्व आहे.घराची रचना तसेच जीवनशैलीबाबत अनेक चालीरिती आहेत

सुर्यास्तानंतर देखील घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेशते, काही चुकीची कामे केली तर आर्थिक तंग-ताणतणाव होतात

रात्रीच्यावेळी कोणते काम करणे टाळावे. ज्यामुळे जीवनात समृद्धी कायम राहाते ते पाहूयात 

रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी सोडणे दारिद्र्याचे लक्षण समजले जाते. स्वयंपाकघरात वाटीत तांदूळ वा पाणी ठेवणे शुभ मानतात.

रात्री कोणाला उधार देऊ नये.याने आर्थिक अस्थिरता वाढते. सुर्यास्तानंतर आर्थिक लेन-देन टाळावी

 रात्रीच्या वेळी कधीच नखे कापू नयेत.त्याने माता लक्ष्मी नाराज होते. आर्थिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकते.

सुर्यास्तानंतर घरात झाडू मारु नये. तसे केले तर माँ लक्ष्मीचा अपमान होतो.आर्थिक संकट येऊ शकते

सुर्यास्तानंतर घरातील वातावरण शांत, ठेवावे, सौहार्दपूर्वक बोलावे,माँ लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते

 ( डिस्क्लेमर : ही माहीती सर्वसाधारण ज्ञानावर आधारित आहे. आम्ही अंधश्रद्धेला चालना देत नाही )