हा पदार्थ खाताच झटपट तयार होते रक्त; 15 दिवसात रिझल्टद
23 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
रक्त कमी असल्यास आजारांना मिळते आमंत्रण
हिमोग्लोबीन होते कमी, येतो अशक्तपणा, येतो थकवा, लागते धाप
पण बीट खाल्यास शरीरात रक्त झटपट तयार होते
बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढते, रक्त वाढीस होते मदत
सकाळी सकाळी बीट ज्यूस घेतल्यास जाणवतो ताजेपणा, मिळते ताकद
बीटमुळे ऊर्जा वाढते, हातपाय दुखी, सांधे दुखीचे प्रमाण होते कमी
ही सर्वसाधारण माहिती आहे, टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही
गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा