आजारपणापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर रोज सफरचंद खायला सुरुवात करा. यामध्ये विटामिन, मिनरल्स आणि फायबरसह अनेक पोषकतत्त्व असतात. 

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सकाळी रिकाम्यापोटी सफरचंद खाल्ल्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजार दूर होतात. 

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

डायटीशियन मोहिनी डोंगरे सांगतात की, रोज सकाळी रिकाम्यापोटी सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

यात विटामिन-सी आणि एंटीऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात आहेत. सकाळी रिकाम्यापोटी सफरचंद खाल्ल्यास  इम्यूनिटी बूस्ट होते. 

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सफरचंद फायबर जास्त प्रमाणात आहे. पाचन क्रिया सुधारायला यामुळे मदत होते. यामुळे पोटही चांगलं राहतं.  

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

यात कॅलोरीची मात्रा भरपूर कमी आणि फायबरच प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

यात पोटॅशियम आहे. ते ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत करते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं.  

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab