हिवाळ्यात खजूर दूधात टाकून खाण्याने होतो फायदा?

17th November 2025

Created By: Aarti Borade

दूधासोबत खजूर खाणे शरीराला उबदार ठेवते आणि ऊर्जा देते

हे पचन सुधारते आणि आतड्यांची समस्या कमी करते

रोगप्रतिकारशक्ती वाढवून सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते

हाडे मजबूत करून कॅल्शियमची पूर्तता करते

त्वचा मऊ होऊन हिवाळ्यात कोरडेपणा कमी होतो

झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तणाव कमी करते