दररोज अंडी खालल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

14th November 2025

Created By: Aarti Borade

अंडे हे उत्तम प्रोटीनचे स्रोत मानले जाते

पण रोज अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का, हा प्रश्न अनेकांना पडतो

पूर्वी असा समज होता की अंड्याच्या पिवळ्या बलकामुळे कोलेस्ट्रॉल वाढते

आता संशोधन सांगते की आहारातील कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉलवर फारसा परिणाम होत नाहीॉ

निरोगी व्यक्ती रोज १-२ अंडी निश्चिंतेने खाऊ शकतात

पण ज्यांना आधीच हृदयरोग किंवा उच्च कोलेस्ट्रॉल आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा