'या' पाच लोकांनी पनीर खाऊच नये
3 October 2024
Created By : Manasi Mande
कच्चं पनीर लोक मोठ्या गोडीने खातात
पनीरमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, झिंक असतं
शरीरासाठी हे पोषक तत्त्व फायदेशीरच असतात
पण पनीर खाण्याचे काही दुष्परिणामही आहेत
पोटाशी संबंधित विकार असणाऱ्यांनी पनीर खाऊ नये
हार्ट पेशंटनेही पनीर खाणं बंद केलं पाहिजे
वात असणाऱ्यांनीही पनीरचं सेवन बंद केलं पाहिजे
लठ्ठ असणाऱ्यांनीही पनीरला बायबाय करावे.
किडनीचा आजार असेल तर पनीर नकोच
चरबी दूर होईल, पोट कमी होईल, फक्त ही गोष्ट करा… – TV9 Marathi
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा