आयुष्यातील ही चूक टाळण्याचा आचार्य चाणक्य यांचा मोलाचा सल्ला.

आनंदी जीवन जगण्यासाठी चाणक्यनी अनेक उपाय सांगितलेत.

निती शास्त्रात चाणक्यनी जीवनाची मुल्य आणि  आयुष्य जगण्याची पद्धत  याचा उल्लेख केलाय.

यशस्वी व्यक्तीला शत्रू नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

शत्रूसमोर माणसाने  भविष्यात फायद्याच्या  ठरतील अशा  चूका कधी करु नये.

कधीही दुसऱ्यासमोर  स्वत:ला हतबल दाखवू  नका. तुम्हाला कमजोर समजून लोक फायदा उचलतील

रागात शत्रूला फायद्याच ठरेल असं कुठलही पाऊल उचलू नका. एका चुकीने आयुष्य बदलत.