काही गोष्टींपासून लांब रहाणं माणसासाठी फायद्याच असतं. अन्यथा या गोष्टी धोकादायक बनू शकतात.

11th June 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्यनुसार, जो व्यक्ती या तीन गोष्टींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तो प्राण सुद्धा गमावू शकतो.

11th June 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, साप मोठा असो किंवा छोटा, माणसाने नेहमी त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे.

11th June 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात सांगितलय, छोट्यातला छोटा सापही आपल्या विषाने माणसाला मारु शकतो.

11th June 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्यनुसार, माणसाने नेहमी आगीपासून सुद्धा लांब राहिलं पाहिजे. ते माणसासाठी चांगलं आहे.

11th June 2025

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार, माणसाने नेहमी खोल पाण्यात जाणं टाळलं पाहिजे. ते माणसाच्या मृत्यूच कारण बनू शकतं.

11th June 2025

Created By: Dinanath Parab

समुद्र, नदी, तलाव या सारख्या ठिकाणी जाताना काळजी घेतली पाहिजे. जास्त खोल पाण्यात जाऊ नये.  

11th June 2025

Created By: Dinanath Parab