या तीन चुका माणसाचा प्रगतीचा मार्ग रोखतात. 

माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही अशा तीन  चुकांच वर्णन आचार्य  चाणक्यनी केलय.

प्रगती रोखली जातेच. पण माणूस प्रयत्न करुनही  यशस्वी होत नाही.

चाणक्य नितीनुसार, पैशांची बचत आयुष्यात आवश्यक  आहे. हाच पैसा वेळेला  उपयोगाला येतो

जो माणूस पैसे वाचवत नाही. त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

चाणक्य यांच्यानुसार,  माणसाने मेहनत आणि  प्रामाणिकपणाने आयुष्यात  पुढे गेलं पाहिजे. 

जे चुकीच्या पद्धतीने आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.  ते आयुष्यात कधीच  यशस्वी होत नाहीत.

माणसाने आयुष्यात एक लक्ष्य ठेवलं पाहिजे. पण त्या बद्दल कधीच कोणाला सांगू नये.