Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

27 August 2026

Created By: Atul Kamble

हा फॅट लॉस चार्ट पाहा, असे वजन आरामात घटवा..

सकाळी ६ वा. - उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात मध किंवा लिंबूचा रस टाकून प्या.  पाच भिजवलेले बदाम खा, किंवा ग्रीन टी प्या..

 सकाळी ८ वा. - तीन उकडलेली अंडी पांढरा भाग, १ अख्खं अडं, एक वाटी ओट्स वा ब्राऊन ब्रेड ( ५० ग्रॅम ), एक सफरचंद किंवा पपई

 सकाळी ११ वा. - मिड मॉर्निंग स्नॅक्स - एक वाटी लो फॅट योगर्ट, एक वाटी रोटेस्ड चना

दुपारी १.३० वा. लंच - १२० ते १५० ग्रॅम चिकन किंवा टोफू किंवा पनीर - १ ते २ मल्टी ग्रेन रोटी, अथवा ब्राऊन राईस - हिरवी पाले भाजी, सलाड (काकडी-टोमॅटो-कांदा )

 सायं. ४.३० वा.चा नाश्ता - एक केळ, ५ ते ६ शेंगदाणे किंवा अक्रोड, ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी

 सायंकाळी ६.३० वा.एक टेबल स्पून प्रोटीन स्कूप

रात्री ८ वा.- १५० ग्रॅम ग्रील्ड चिकन - पनीर-डाळ, स्टीर फ्राय व्हेजीटेबल्स - ( रात्रीचा भात आणि चपाती टाळा )

 रात्री १०.३० वा.- झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध किंवा चिया सीड्स ( दोन्ही ऑप्शनल )