साखरेला पर्याय आहे पौष्ठीक गुळ, का आहे सर्वात बेस्ट ?

25 ऑगस्ट 2026

Created By:  atul kamble

 साखर महागली आहे. त्यामुळे आता लोक गुळाकडे वळत आहेत.

गुळात व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात.

 गुळाच्या सेवनाने इ्म्युनिटी वाढत असते.

 गुळाने एसिड डायजेशनला चालना मिळते.

 गुळाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास चालना मिळते.

साखर खाल्ल्याने वजन वाढते, परंतू गुळाने ती रिस्क नसते

साखर खाल्ल्याने डायबिटीजची रिस्क वाढते.