Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
25 August 202
6
Created By: Atul Kamble
जेवणानंतर लागलीच पाणी का पिऊ नये ?
जेवणानंतर लागलीच पाणी का पिऊ नये ?
जेवल्यानंतर लागलीच पाणी पिणे अडचणीचे होऊ शकते.
जेवणानंतर थोडा कालावधी जाऊ द्यावा आणि नंतर पाणी प्यावे.
जेवताना मध्ये - मध्ये पाणी प्यायल्याने अन्न नीट पचत नाही.
जेवताना जठराग्नी पेटलेला असतो पाणी प्यायल्याने तो थंड होतो. त्यामुळे अपचन होऊ शकते.
त्यामुळे संपूर्ण जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबावे आणि नंतर पाणी प्यावे.
जर जेवण तिखट असेल किंवा ठसका लागत असेल तर जेवताना थोडे पाणी पिऊ शकतो.
बॉडी बनवण्यासाठी अंडी किती फायद्याची ?