Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

25 August 2026

Created By: Atul Kamble

बॉडी बनवण्यासाठी अंडी  किती फायद्याची ?

अंडी प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत.

 यामुळे जिमला जाणारे आणि फिटनेसचे शौकीन लोक अंड्याचा समावेश डाएटमध्ये करतात.

परंतू तुम्हाला माहिती आहे का बॉडी बनवण्यासाठी किती अंडी खावीत

सर्वसाधारणपणे एक हेल्दी व्यक्ती रोज 2 ते 3 अंडी खाऊ शकतो.

मात्र, अंड्याचे सेवन तुमची एक्सरसाईजचे रुटीन, वय आणि बॉडी टाईपवर अवलंबून असते.

नेहमी आपल्या खास गरजेप्रमाणे अंडी खावीत

केवळ अंडी खाल्याने तुमच्या प्रोटीनची पूर्तता होते असे नाही.त्यासाठी पूरक आहार खावा लागतो.