चणे, मोड आलेले मूग आणि दही एकत्र खावे का?
17 May 2025
Created By: Aarti Borade
मोड आलेली कडधान्य शरीरासाठी खूप चांगली असतात
चणे आणि मूग खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेली पोषकतत्वे मिळतात
चणे, मोड आलेले मूग आणि दही एकत्र खाणे चांगले असते
यातून शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्त्वे मिळतात
याची चव देखील चांगली लागते
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील वापर केला जातो
दारु पेक्षाही या 3 गोष्टी लिव्हरसाठी घातक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा