2 रुपयांची ही वस्तू, मळलेला शर्ट करेल पांढराशुभ्र!

19 May 2025

Created By: Aarti Borade

उन्हाळ्यात अनेकजण पांढरे कपडे घालतात

पण पांढऱ्या शर्टाची कॉलर लगेच मळते

तुम्हाला माहिती आहे का २ रुपयांची ही वस्तू मळ साफ करते

सफेद शर्ट स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करा

५ रुपयांच्या तुरटीमध्ये दोन-तीन शर्ट स्वच्छ होतात

तुरटी बारीक करुन पाण्यात घाला. त्या पाण्यात शर्ट भिजत घाता

५ मिनिटांनी शर्ट धुवा आणि सर्व डाग गेल्याचे पाहा