सतत भूक लागतेय? असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण
15th July 2025
Created By: Aarti Borade
वारंवार भूक लागणे हे केवळ चयापचयाचा (मेटाबॉलिझम) प्रश्न नसतो
कधी कधी मधुमेहामुळे देखील सतत भूक लागू शकते
तुम्हाला सतत भूक लागत असेल आणि वजन कमी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
मधुमेहात शरीरातील साखर वापरता येत नाही, ज्यामुळे भूक वाढते
नियमित रक्त तपासणी करून ब्लड शुगर पातळी तपासणे महत्त्वाचे आहे
निरोगी आहार आणि व्यायामाने मधुमेहाचा धोका कमी करता येऊ शकतो.
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा