Created By: Atul Kamble
हृदयरोगासंबंधित ही लक्षणे अजिबात नजरअंदाज करु नका
Created By: Atul Kamble
28 May 2026
हार्ट फेल्युअर एक अशी कंडीशन आहे. ज्यात हृदय शरीराच्या गरजेनुसार रक्त पंप करु शकत नाही.
थोडेसे चालले वा जिने चढले तर दम लागणे, झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे, ज्यामुळे रात्री वारंवार झोप मोड होणे
हृदयाच्या कमजोरीने शरीरात गरजेनुसार ऑक्सिजन न मिळणे, ज्यामुळे थकवा येऊ शकतो.
हृदय नीट काम करत नसल्याने शरीरात फ्ल्युईड जमणे, ज्यामुळे पाय आणि पोटात सूज येणे
हृदयाला जास्त मेहनत करावी लागते.ज्यामुळे हृदयाची धडधड वेगाने वा अनियमित होऊ शकते.
पचन तंत्रात ब्लड फ्लो कमी झाल्याने भूक न लागण्याची समस्या होऊ शकते.
शरीरात पाणी जमल्याने अचानक वजन वाढू शकते.
सकस आहार घ्या, नियमित व्यायाम करा,वजन नियंत्रित करा, मद्य घेऊ नका, तणाव घेऊ नका..
पायात दिसली ही लक्षणे तर असू शकतात या गंभीर आजाराचे संकेत...