हाता-पायाला मुंग्या येतात? 'या' आजाराची लक्षणं

19th June 2025

Created By: Aarti Borade

अनेकदा हाता-पायाला मुंग्या येण्याची समस्या जाणवते

पण हे लक्षण एका आजाराचे असू शकते

मुंग्या येणे हे मधुमेहाचे लक्षण आहे

कधीकधी बी १२च्या कमीमुळे देखील मुंग्या येतात

मुंग्या येणे हे ऑटोइम्यून आजार देखील असेल

थायरॉइटची समस्या असणाऱ्यांदेखील मुंग्या येतात