झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश करण्याचे फायदे
डोक्याला तेल लावून मालिश करण्याचे अनेक फायदे असतात.
हेड मसाजमुळे रिलॅक्स तर वाटतेच पण स्काल्पचे रक्ताभिसरणही सुधारते.
झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश करण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
चांगली , शांत झोप लागते.
डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
स्ट्रेस कमी होतो.
थकवाही दूर होतो.
तेल लावून हेड मसाज केल्याने केसांना पोषण मिळते व ते मजबूत होतात.
मायरा वायकूळचा साऊथ इंडियन लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा