मायरा वायकूळचा साऊथ इंडियन लूक

बालकलाकार मायरा वायकूळ विविध कारणांनी चर्चेत असते

आताही तिचे हे साऊथ इंडियन लूकमधील फोटो ट्रेंडिग आहेत

झी मराठीवरच्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून मायराने मालिका विश्वात पदार्पण केलं

नीरजा या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे

मायराचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे

मायराच्या फोटो आणि रिल्सला चाहत्यांनी पसंती मिळते