Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
सकाळी अनवाणी चालल्याचे फायदे माहीतीयत का ? कळाले तर तुम्हीही चालाल...
13 May 2025
Created By: अतुल कांबळे
तुम्हीही अनवाणी गवतावर चालला आहात का? तुम्ही असे केले असेल तर खूपच फ्रेश वाटलं असेल ना
चपलांशिवाय उघड्या पायांनी चालल्याने सगळे अॅक्युप्रेशरचे पॉईंट दाबले जातात
अनवाणी चालल्याने शरीरात पॉझिटिव्ह इलेक्ट्रीकल चार्ज न्युट्रलाईज होतो.
कारण जमीनीतील निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स शरीराशी जोडलेले असतात
अनवाणी चालण्याला "अर्थिंग" किंवा "ग्राऊंडिंग" म्हणून ओळखले जाते
ग्राऊंडिंग केल्याने मूड सुधारातो,शरीरातील प्राथमिक ताण संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते
सकाळी गवतावर अनवाणी चालल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते..
पृथ्वीच्या पृष्ठभागातल्या इलेक्ट्रॉनशी असलेल्या कनेक्शनने निद्रानाश कमी होतो
गवतावर चालल्याने सूज कमी होते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि निरोगी झोप येते
नट आणि नट्या आवडायच्या नाहीत, तरीही डॉ.नेने कसे अडकले माधुरी दीक्षित यांच्या बेडीत