गुडघेदुखीची ही तीन प्रमुख कारणे माहिती आहेत का?
17th July 2025
Created By: Aarti Borade
गुडघ्यातील मेनिस्कस नावाच्या कूर्चाला दुखापत झाल्यास वेदना, सूज येते
गुडघ्याचे लिगामेंट्स ताणले जाणे किंवा फाटणे यामुळे तीव्र वेदना होतात
शरीराचं जास्त वजन गुडघ्यांवर दबाव टाकते, ज्यामुळे वेदना आणि सांधेदुखी वाढते
चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने गुडघ्यांवर ताण येऊन दुखापत होऊ शकते
वय वाढल्याने सांध्यातील लवचिकता कमी होते, ज्यामुळे गुडघेदुखीची शक्यता वाढते
मित व्यायाम, वजन नियंत्रण आणि योग्य पोषण यामुळे गुडघेदुखी टाळता येते.
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा