केळी खाल्ल्याने स्पर्म काऊंट वाढते का ?
Created By: Atul Kamble
5 january 2026
केळात अनेक पोषक तत्व आढळतात.रोज केळी खाल्ल्याने अनेक लाभ मिळतात.
केळी एनर्जी बुस्टर असतात. अनेक धावपटू आणि खेळाडू थकल्यानंतर केळी खातात.
रोज केळी खाल्ल्याने त्वचा उजळते.
केळी शरीरास मजबूत बनवतात.
रोज केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते
यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असल्याने रक्तप्रवाह नीट होतो. त्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या होत नाही.
रोज केळी खाल्ल्याने लैंगिक जीवन चांगले रहाते.
पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी केळी खाणे चांगले असते.
केळी खाल्ल्याने स्पर्म काऊंटमध्ये सुधारणा होते. व्हिटामिन B6 आणि पोटॅशियम असल्याने केळी स्पर्म काऊंट वाढवण्यास मदत करतात.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला )
लिव्हरच्या समस्येचे हे 7 संकेत जाणा, वेळीच सावध व्हा