लिव्हरच्या समस्येचे हे 7 संकेत जाणा, वेळीच सावध व्हा

Created By: Atul Kamble

5 january 2026

 कोणतेही जास्त काम न करता सतत थकवा येणे हे लिव्हरच्या कमजोरीचे लक्षण असू शकते.

 डोळे आणि त्वचा पिवळी पडणे हे लिव्हर खराब होण्याचे सर्वसामान्य लक्षण आहे.

 पोटात सूज किंवा जडपणा जाणवणे हे देखील लिव्हरशी संबंधित आजाराच लक्षण आहे.

भूक न लागणे आणि वारंवार मळमळणे, उलटी येणे लिव्हरचे फंक्शन खराब असल्याचे लक्षण आहे.

पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही लघवीचा रंग पिवळा दिसणे हे एक लिव्हर समस्येचे लक्षण असू शकते.

 विनाकारण शरीरात खाज येत असेल तर हे लिव्हरमध्ये घाण जमा झाल्याचे लक्षण असू शकते.

विना डाएट वा एक्सरसाईजशिवाय अचानक वजन कमी होणे हे लिव्हर खराब होण्याचे लक्षण असू शकते.