Zumba केल्याने खरंच झटपट वजन घटते? ताजेतवाने वाटते?

21 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

अनेक जण वाढत्या वजनाने चिंतीत, जिम, डाएटचा खर्च जास्त

मग झुंबा डान्सने खरंच झटपट वजन घटते? फ्रेश वाटते?

झुंबामध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, हा एक नृत्यप्रकार

झुंबा केल्याने शरीराची अतिरिक्त चरबी जळते, व्यक्ती घामाघूम होते 

शरीरातील फॅट सततच्या झुंबा डान्समुळे कमी होते 

कॅलरी जळते आणि मसल्स पण तयार होतात

ही सामान्य माहिती, तज्ज्ञाचा सल्ला घ्या. टीव्ही 9 दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या