18 January 2024

फेसबुकवरच्या स्तुतीने हरखून जाऊन नका अन्यथा पस्तावाल....

Mahesh Pawar

कॉलेजला जाणाऱ्या तरूण मुली तर सतत सोशल मिडीयावर असतात.

अनेक महिला सोशल मिडीयावर फेसबुक, व्हॉटसएपवर असतात.

फेसबुकवर मुली, महिलांचे फोटो पाहून अनेक जण त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात.

अनेक लग्न झालेल्या महिला फेसबुकमुळे तरूण मुलांच्या प्रेमात पडून नवरा, मुले, संसार सोडून पळून जातात. 

अनेक महिला सोशल मिडीयावरील आभासी प्रेमाला भुलून अनैतिक संबंधाकडे वळतात.

यातुनच मग अनेक समस्या निर्माण होतात.

नवऱ्याला हे समजले तर तो पत्नीला सोडून देतो. तर. कधी तो फेसबुकवर प्रेम करणारा फसवतो. 

तो इमोशनल ब्लॅकमेल करून भेटायला बोलावतो. मग अनैतिक संबंध!

गुपचूप काढलेले फोटो किंवा व्हिडिओ! ब्लॅकमेलिंग, मग पैसा आणि शरीर दोन्हींची सतत मागणी.

त्यामुळे अशा फसव्या कमेंटला भुलून आपली फसवणूक होऊ देऊ नका.

अशा व्यक्तीला कधीही एकांतात भेटू नका.

त्याच्यासोबत कधीही घरचे प्रॉब्लेम शेअर करू नका.

कायम सावध राहून अनोळखी पुरूषासोबत ओळख वाढवण्यापासुन स्वतःला आणि कुटुंबालाही वाचवा.

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...