2 DEC 2025
Created By: Atul Kamble
नेहमी 30 वर्षांनंतर वजन वाढायला सुरुवात होते. वजनावर नियंत्रण करण्यासाठी या गोष्टी करा
तेल, मैदा आणि साखरेच्या गोष्टी कमी खाव्यात.प्रोसेस्ड फूड, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, सॉफ्ट ड्रींक कमी करावे
जेवणात घरातले शुद्ध आणि नैसर्गिक आहार घ्यावा, भाज्यांचा जास्त वापर करावा, रोज डाळी, फळे खावीत. ड्राय फ्रुट्स आणि बिया खाव्यात
रोज व्यायाम करावा. यासाठी जिम जाण्याची गरज नाही. रोज अर्धा तास शरीराला थकवावे.