शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास हातावर दिसतात ही लक्षण.
बाहेरच खाण आणि ट्रान्स फॅटमुळे बॅड कोलेस्ट्रॉलच प्रमाण वाढतं.
जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.
खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास नख पिवळी दिसतात.
खराब रक्तप्रवाह वाढतो.
खराब कोलेस्ट्रॉलमुळे
नखांची वाढ थांबते.
रक्तप्रवाहाचा संचार नीट नसेल तर हात-पाय सुन्न पडतात.
अतिरिक्त कोलेस्ट्रॉल शरीरासाठी कधीही
घातकच असतं.
S अक्षरापासून ज्या मुला-मुलींची नाव सुरु होतात, त्यांचं वैशिष्ट्य माहितीय
का तुम्हाला?