थंडीत काळ्या तिळासोबत हा एक पदार्थ खा, मिळतील खुप सारे फायदे
Created By: Atul Kamble
26 january 2026
थंडीत तुम्ही तुमच्या आरोग्याची नीट काळजी घ्यायला हवी
थंडीत काळ्या तिळाचे सेवन करणे खूपच गुणकारी मानले जाते.
हिवाळ्यात काळ्या तिळासोबत एका पदार्थाचे सेवन तुम्ही करु शकता.
थंडीच्या दिवसात तुम्ही काळ्या तिळासोबत गुळ खाऊ शकता.
सांधेदुखी आणि सांध अखडणे यातून तुम्ही सुटका मिळवू शकता
रक्तातील आयर्नची कमतरता दूर होण्यासाठी हा एक उपाय आहे.
या उपायाने पचनासंबंधीची समस्या देखील दूर होते.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )
बेसन आणि लिंबूपासून बनवा फेसपॅक,त्वचेवरचे डाग दूर करा