बेसन आणि लिंबूपासून बनवा फेसपॅक,त्वचेवर डाग दूर करा
Created By: Atul Kamble
26 january 2026
चेहऱ्यावरील डाग आणि तेलकटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि लिंबूपासून बनवलेला फेस पॅक उपयोगी ठरेल.
२ - बेसन त्वचेची खोलवरुन सफाई करुन त्वचेची रंध्रे स्वच्छ करतो
लिंबाचा रस चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करतो.
हा फेसपॅक त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यात मदत करतो
हा पॅक त्वचेला मुलायम बनवून रुक्षपणा दूर करतो.
नियमित वापराने डाग हळूहळू दूर होण्यास मदत होते.
या घरगुती फेस पॅकने चेहरा हळूहळू उजळतो.
हा फेसपॅक १० मिनिटे चेहऱ्यास लावून ठेवावा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा