थंडीत हा पांढरा पदार्थ खाल्ला तर युरिक एसिड वाढते, पाहा कोणता
1 December 2024
Created By: Atul Kamble
हाय प्रोटीन आणि प्युरिनवाल्या पदार्थाने शरीरात युरिक एसिड वाढत असते.
युरिनचा रंग मळकट होणे, पायाचा अंगठा किंवा टाचेत दुखणे, सांधे दुखी अशी लक्षणे युरिक एसिडची असतात
युरिन एसिडवर नियंत्रण न केल्यास संधिवात, किडनी स्टोन, किडनीचे इतर आजार होतात
थंडीत अनेक जण पांढरे तीळ खातात. परंतू तिळाने युरिक एसिड वाढते
थंडीत पाणी कमी प्यायल्याने आणि तीळ खाल्याने युरिक एसिड वाढते.
तिळात प्रोटीन अधिक असल्याने ते जपून खावेत पाण्यात भिजवून खावेत
थंडीत खूप पाणी प्यावे, युरिक एसिड वाढले असेल तर सौफ,धने, ओव्याचे पाणी प्यावे
फ्रीमध्ये करा आधारकार्डचे हे काम, या महिन्यात डेडलाईन संपतेय