या 5 पद्धतीने शेवगा खाण्याचे आहेत शारीराला मोठे फायदे
20th June 2025
Created By: Aarti Borade
शेवग्याच्या पानांचा रस रिकाम्या पोटी घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते
पानांची भाजी बनवून खाल्ल्याने पोषण मिळते
शेंगांचा सूप तयार करून खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहाते
पानांचा स्मूदी बनवून त्यात फळे आणि मध मिसळल्याने चविष्ट पेय तयार होते
पानांची पावडर सलाडवर शिंपडून किंवा ज्यूसमध्ये मिसळून खाल्ले जाऊ शकते
पानांचा पराठा किंवा थालिपीठ बनवून न्याहारीसाठी पौष्टिक पर्याय मिळतो
घरात काचेचे कासव कोणत्या दिशेला ठेवावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा