घरातून अशी हटवा झुरळं.. हे उपाय ठरतील रामबाण
19 June 2025
Created By : Manasi Mande
घरात झुरळं येणं कोणालाच आवडत नाही, तुमच्याही घरात झुरळं झाली असतील तर घाबरू नका
काही घरगुती उपायांनी झुरळं घालवता येतील
बेकिंग सोडा आणि साखर एकत्र करून झुरळं येतात त्या जागी ठेवा
बोरिक ॲसिड हे झुरळं मारण्यासाठी एक नंबर आहे
लिंबाची पानं पाण्यात उकळून झुरळांवर शिंपडा
लसून कुटून पाण्यात मिसळा, ते पाणी झुरळांवर शिंपडा
तेज पत्त्याचं पानीही झुरळांवर शिंपडा, झुरळं मरतील
डास नेमके का चावतात? कारण वाचून डोकं खाजवाल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा