हिवाळ्यात केसात होणारा कोंडा या घरगुती उपायांनी नाहीसा करा
18 जानेवारी 2025
थंडीत केसांत कोंडा वाढतो. त्यामुळे केस बेजीव आणि कमजोर होतात
केसातील कोंडा काढण्यासाठी अनेक घरगुती उपाय सुचवले जातात
जर केसांच्या कोंड्यासाठी तीन घरगुती पदार्थांपासून लेप तयार केला जातो
तुम्ही ऐलोव्हरा जेल, कडूनिंब आणि कडीपत्ता यापासून लेप तयार करा
घरात ऐलोव्हेरा वनस्पती नसेल तर बाजारातला जेल देखील वापरु शकता
आता कडुनिंब, ऐलोव्हेरा आणि कडीपत्ता यांची पेस्ट तयार करावी
शॅम्पू करायच्या अर्था तास आधी हा लेप केसांच्या मुळांना लावा
या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून दोन वेळा लावल्यास कोंड्यापासून सुटका होईल
सुर्यास्तानंतर लागलीच दक्षिण-पश्चिम अवकाशात २१ जानेवारीला शुक्र ग्रह चमकताना दिसेल