4 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अनेक जीवनातील अनेक पैलू उलगडले आहेत.
आचार्य चाणक्या यांच्या नीतिशास्त्रातील गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात.
समाजात सन्मानाने जगण्यासाठी प्रत्येकाने तीन गोष्टींपासून दूर राहिले पाहीजे.
नीतिशास्त्रानुसार, आपण स्वत:हून कधीच आपली प्रशंसा करू नये. यामुळे तुमच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो.
स्वत:ची प्रशंसा करणारा व्यक्ती त्याची समाजात प्रतिमा खराब करतो. तसेच इतरांच्या नजरेतून पडतो. त्याच्यावरील विश्वास कमी होतो.
नीतिशास्त्रानुसार, दुसऱ्याबाबत कधीही वाईट बोलू नये. सतत दुसऱ्यांवर टीका केल्याने व्यक्तीचं व्यक्तिमत्व नष्ट होते.
चाणक्य नीतिनुसार, जी व्यक्ती इतरांमध्ये दोष शोधते. त्याला स्वत:मधील दोष दिसत नाहीत.