शरीरात हे 10 विचित्र बदल?, ही कारणे तर जबाबदार नाहीत ना !
9 April 2026
खूप जांभया येत असतील तर ऑक्सिजनची कमतरता असते.
तोंडातून दुर्गंधी येत असेल तर पोट खराब झालेले असू शकते.
कानातून आवाज येत असतील तर ब्लड प्रेशर वाढलेले असू शकते.
केस खूप गळत असतील तर शरीरात आयर्नची कमतरता असू शकते.
पायांना सुज आलेली असेल तर हार्ड किंवा किडनीची समस्या असू शकते.
रात्रीचे झोपताना पायात गोळे येत असतील तर मॅग्नेशियमची कतरता असू शकते.
बोटे वारंवार बधिर - सुन्न पडत असतील तर व्हिटामिन बी-१२ ची कमतरता असू शकते.
गोड खाण्याची सारखी इच्छा होत असेल तर मॅग्नेशियमची शरीरात कमतरता असू शकते.
डोकेदुखत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते.
हात पाय सारखे थंड पडत असतील तर रक्ताभिसरण नीट होत नसेल.
कर्करोगाच्या सुरुवातीला दिसतात ही
5 लक्षणे, वेळीच व्हा सावध