हिवाळ्यात वजन घटवण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

14 November 2023

Created By : Manasi Mande

हिवाळ्यात वजन कमी करायचे असेल काही या उपायांचा अवलंब करणे फायदेशीर ठरू शकते.

झोपण्याच्या किमान 3 तास आधी जेवावे.

थंडीमुळे व्यायाम करण्याचा कंटाळा करू नका. रोजच्या रोज व्यायाम करावा.

गोड पदार्थ खाणे कमी करावे. लो-कॅलरी युक्त पदार्थ किंवा स्नॅक्स खावेत.

हिवाळ्यात तहान कमी लागते. पण पाणी पीत रहा, त्याने हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.

हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. हिवाळ्यात भरपूर , ताज्या भाज्या येतात. त्यांचे सूप करून प्यावे.

ऋतूमानानुसार मिळणारी फळं अवश्य खावीत.

आलं घातलेला चहा देखील तुम्ही पिऊ शकता.

तळलेले, मसालेदार पदार्थ कमी खावेत.