रात्री गाढ झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी खायला सुरू करा या गोष्टी
4 June 2025
Created By: Swati Vemul
अनेकांना रात्री गाढ झोप न लागण्याची समस्या असते
रात्री झोपेची समस्या असेल तर काही पदार्थ खाल्ल्याने फरक पडू शकतो
झोपण्यापूर्वी चेरी टोमॅटोचं ज्यूस किंवा चेरी टोमॅटो खावं
केळ्यातील पोटॅशियममुळे चांगली झोप लागण्यास मदत होते
फॅटी फिशमध्ये विटामिन बी6 असल्याने झोपेचं पॅटर्न नियमित होऊ शकतं
ओट्स खाल्ल्यानेही आरामदायी झोप लागू शकते
आक्रोड खाल्ल्यानेही गाढ झोप लागू शकते
बदाममधील मॅग्नेशियम हे चांगल्या झोपेसाठी अत्यंत उपयोगी
किवी हे फळ खाल्ल्यानेही गाढ झोप लागू शकते
'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, कोण आहे नवरी?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा