रात्री अनेकांना सहज झोप येत नाही. डोळा लागत नसल्यामुळे अनेकजण एका कुशीवरुन दुसऱ्या  कुशीवर वळत राहतात.

5th June 2025

Created By: Dinanath Parab

 झोपेची समस्या असेल, तर रात्रीच्या शांत झोपेसाठी या गोष्टी खात जा.

5th June 2025

Created By: Dinanath Parab

चेरी टोमॅटोचा ज्यूस किंवा हा टोमॅटो खा. यात मेलाटोनिन हार्मोन आहे. जे सर्केडियन रिदम कंट्रोल करतं.

5th June 2025

Created By: Dinanath Parab

केळ्यात पोटॅशियम आहे. ते एक आवश्यक मिनरल आहे. चांगल्या झोपेसाठी केळ्याची मदत होते.

5th June 2025

Created By: Dinanath Parab

अक्रोड मेलाटोनिन आणि मॅग्नेशियमचा चांगला सोर्स आहे. शरीराला आराम देण्याबरोबर चांगल्या झोपेसाठी मदत होते.

5th June 2025

Created By: Dinanath Parab

बदामामध्ये मॅग्नेशियम असतं. झोप आणि आरामाला रेग्युलेट करायला मदत होते. हेल्दी फॅट आणि प्रोटीन सुद्धा यात असतं.

5th June 2025

Created By: Dinanath Parab

ओटमील एक कॉम्पलेक्स कार्बोहायड्रेट आहे. जे सेरोटोनिन वाढवायला मदत करतं. त्यामुळे आराम आणि झोप वाढते.

5th June 2025

Created By: Dinanath Parab