केस गळतायेत? असू शकतात ही कारणे

6th July 2025

Created By: Aarti Borade

जीवनसत्त्व डी च्या कमतरतेमुळे केस पातळ होऊ शकतात

जीवनसत्त्व बी, विशेषतः बायोटिन, केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे

जीवनसत्त्व सी कोलेजन निर्मितीला चालना देऊन केसांना बळकटी देते

लोह आणि जीवनसत्त्व ई यांची कमतरता केस गळण्याचे कारण ठरू शकते

झिंक आणि प्रथिनांचा अभाव केसांच्या मुळांना कमजोर करतो

संतुलित आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्यावेत