दोघात आहे का स्ट्राँग बाँडिंग? या गोष्टीच सांगतात 

23 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

एकमेकांवरील विश्वास हे मजबूत नात्याचे पहिले पुष्प

बिनधास्त मत मांडणे, भावना व्यक्त केल्याने नातं होतं घट्ट

विचार, इच्छा, भावना यांचा दोघांनी करावा आदर

व्यस्त असताना पण एकमेकांसाठी वेळ काढण्याची सवय 

लपवाछपवी, खोटे बोलणे नाही. प्रांजळपणे चूक कबूल करणे 

कठीण प्रसंगात कवेत घेणे, अथवा एकांत देण्याची कृती 

मुठीत नाही तर मिठीच घट्ट नात्याची ओळख 

गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?